कन्यादान मराठा वधू - वर सुचक केंद्र
जोडीदार शोधण्याचे ठिकाण फक्त कन्यादान

वैशिष्ट्ये

 • १. मराठा समाजासाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय विवाहसंस्था.
 • २. सामाजिक बांधिलकी म्हणून खास मराठा समाजाची संस्था.
 • ३. नाशिक, नगर, औरंगाबाद, आणि पुणे जिल्यातील जास्त स्थळे.
 • ४. केंद्राची स्वतःची कन्यादान मराठा डॉट कॉम वेबसाईट सुरु असून सादर वेबसाईटवर मुलं मुलींचा बायोडाटा फोटोसह देण्यात येतो त्यामुळे इतर सभासदांना आपल्या पाल्याचा फोटो व बायोडाटा कुठेही संगणकावर, मोबाईल वर पाहता येतो.
 • ५. कन्यादान मराठा वधू - वर सुचक केंद्रात नाव नोंदणी केली जाते तसेच सभासदांना स्थळाची माहिती फोटो संगणकावर पाहता येतात बायोडाटाची प्रिंट मिळू शकते.
 • ६. सर्वात सोपा मार्ग म्हणजे मोबाईल WhatsApp वर फोटो व बायोडाटाची देवाण घेवाण करून केंद्राशी संपर्क साधता येतो.

  नियम व अटी

 • १. केंद्रात मराठा समाजाच्या वधू - वारांची नोंदणी केली जाते.
 • २. नाव नोंदतांना सोबत दोन पासपोर्ट फोटो व एक कलर पोस्ट कार्ड साईज (४" x ६") फोटो आणावा.
 • ३. फॉर्म भरतांना पूर्ण भरावा व खरी माहिती द्यावी खोटी माहिती भरल्यास केंद्र जबाबदार राहणार नाही.
 • ४. केंद्रात आपल्या अपेक्षेनुसार बायोडाटा बघता येईल.
 • ५. पालकांनी मुला / मुलींचा बायोडाटा पाहून त्यांची शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत, अनुरूपता व एकमेकांच्या अपेक्षा नुसार स्थळे घ्यावीत.
 • ६. स्थळांच्या माहितीची खातरजमा करण्याची जबाबदारी सभासदांची आहे. वधू - वर सुचक केंद्र फक्त स्थळे सुचवीत असतात स्थळांची संपूर्ण माहिती / वागणूक वधू - वर सूचकास असतेच असे नाही.
 • ७. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास केंद्र जबाबदार राहणार नाही ती पूर्ण जबाबदारी नोंदणी केलेल्या सभासदांची आहे.
 • ८. नाव नोंदणी केल्यानंतर विवाह जमलंय किंवा अमुक दिवसात जमेल याची खात्री किंवा हमी केंद्र घेऊ शकत नाही.
 • ९. वधू अथवा वर यांचे पूर्वी लग्न झाले असल्यास घटस्फोट / वादविवाद / फारकत असे काही असल्यास त्याची पूर्व सुचता लेखी स्वरूपात केंद्रात द्यावी कोणतीही सत्य माहीती लपवू नये त्यास केंद्र जबाबदार राहणार नाही.
 • १०. विवाह योग केंद्रातर्फे किंवा स्वप्रयत्नाने जुळून आल्यास संबंधित माहिती त्वरित केंद्रास कळवावी.
 • ११. पत्रिका जुळत नाही देवक, गोत्र, नाडी, व रक्तगट, एक आल्यावर चांगले स्थळ नाकारणे ह्या गोष्टींना vinyanachi मान्यता नाही त्यामुळे ह्या गोष्टीवर विश्वास ठेऊन स्थळ नाकारणे योग्य नाही पत्रिकेतील गुणांपेक्षा मुलामुलीचें प्रत्यक्षातील अंगचे गुण अनुरूपता पाहावी.
 • १२. केंद्रास सभासदांनी WhatsApp No घ्यावा जेणेकरून संपर्क साधता येईल.
 • १३. केंद्राच्या कार्यालयात वेळेतच (सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत ) फोन करावा.
 • १४. केंद्राकडून नेलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करता काम नये. तसे आढळ्यास संबंधित सभासदाचे सभासत्व त्वरित रद्द केले जाईल.
 • १५. एकदा भरलेली फी कुठल्याही सबबीवर परत मिळणार नाही.
 • १६. वरील प्रमाणे नियम व अटी मान्य असतील त्यांनीच या केंद्रात अथवा वेबसाईटवर नाव नोंदणी करावी. नंतर कुठलीही तक्रार ऐकली जाणार नाही.